Fragmentation Act: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने केला मोठा बदल! जमीन तुकडेबंदी कायद्या संबधित केली नवीन सुधारणा. यामध्ये जमीन कायद्या मध्ये सुधारणा करून शिथिलता करण्यात आलेली आहे. शेतां मध्ये जाण्याकरता रस्ता आणि केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल तसेच इतर लाभार्त्यांना जमीन हि खरेदी करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मित्रांनो आपनास जर दररोजच्या नव नवीन सरकारी अपडेट्स जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.
नवीन कायद्यानुसार सुधारणा
शेत रस्ता – शेत रस्त्याचा कच्चा नकाशा, तसेच जमीन भू सहनिर्देशन हि सर्व माहिती जिल्हा अधिकाऱ्याकडे जाऊन सादर करावी.जिल्हाअधिकारी या संबंधित, तहसीलदार यांच्या कडून स्थानिक अहवाल घेऊन मंजुरी हि देऊ शकतात.Fragmentation Act
विहीर – वहीर हि 500 चौरस मीटरपर्यंत जिल्हा अधिकारी यांच्या कडून संमती हि लगेच मिळेल. भूजल सर्वेक्षण व विकास यांचे हरकत प्रमाण पत्र हे आवश्यक आहे.विक्री दस्त झाल्या नानात्र सातबारा हा विहीर वापरकरिता नोंद असणे गरजेचे आहे.Fragmentation Act
हे पण वाचा -Poultry Farms Succsess Story: 12 पास शेतकरी कमवतोय लाखो रुपये
मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती तुम्हाला आवडी असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्याकरता आमच्या whatsapp ग्रुप लाही लगेच जॉईन व्हा.