Poultry Farms Succsess Story: 12 पास शेतकरी कमवतोय लाखो रुपये

Poultry Farms Succsess Story: नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे या देशा मध्ये सर्वधिक हे शेतकरी बाधव आहेत. आणि आपण जर पहिले तर शेती हा पूरक व्यवसाय आहे. याच व्यासायला जोड धंदा म्हणून एका शेतकरी बांधव Pourltry चा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

या शेतकरी बांधवाने शेती करता आणि शेतीच्या आधारावर हा व्यवसाय सुरु केलेला आहे. आणि हा शेतकरी बांधव 12 पास आहे. आणि शेता मधून चांगल्या प्रकारे नफा हा कमवत देखील आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासठी – इथे क्लिक करा

तसेच या शेतकरी बांधवाने, शेती, कुकुट पालन, दुध वयवसाय हे सर्व व्यवसाय करत आहेत. आणि याच्या माद्यमातून हा शेतकरी महिन्याला टक्का एक लाख हून अधिक नफा कमवत आहे.

तरुण बांधवांनी या व्यवसाया मध्ये नक्कीच यावे हा व्यवसाय एकदाच चांगला आहे. आणि आपण जर शेती करत हा व्यवसाय करण्याचा विचार करता असाल तर एकदम योग्यच आहे.

Leave a Comment