Personal Loan: ताबडतोब कर्ज हवे आहे का? या 5 बँकांकडून मिळवा सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज येथे सविस्तर वाचा..

Personal Loan : अलीकडे काही कारणास्तव आपल्याला तात्काळ पैशाची गरज भासते, अशावेळी नागरिक सर्वात पहिला पर्याय पैशासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करतात; परंतु इतर कर्ज असते, त्यापेक्षा वैयक्तिक खर्च खूप महाग असते. अशा परिस्थितीमध्ये वैयक्तिक कर्ज आपण त्यावेळेस घेतले पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला याची नितांत गरज असते. तसेच तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. वैयक्तिक कर्ज घेत असताना सर्वात प्रथम माहिती गोळा करणे गरजेचे आहे.

वैयक्तिक कर्ज घेत असताना त्यापूर्वीच ग्राहकांनी विविध बँकेच्या ऑफर्सची तुलना या ठिकाणी केली पाहिजे. ज्या माध्यमातून अगदी स्वस्त दरामध्ये आपल्याला कर्ज मिळू शकेल, ज्या ठिकाणी पर्सनल लोन स्वस्त आहे. तिथेच नेहमी आपण कर्ज घेणे गरजेचे आहे (Personal Loan emi calculator). यासोबतच हे कर्ज घेत असताना जी काही प्रक्रिया शुल्क आहे, त्याची तुलना करा. जे ग्राहक आहे त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर त्यांना वैयक्तिक कर्जावर चांगले व्याज मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये आज आपण विशिष्ट अशा पाच बँकांबद्दल माहिती पाहूया, ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज सर्वात कमी दरात असते.

बँक ऑफ इंडिया: Personal Loan

बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून वीस लाखांपर्यंत आपण वैयक्तिक कर्ज घेऊ शकतो (Personal Loan instant). त्यामध्ये दहा पॉईंट पंचवीस टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक व्याजदर आकारला जातो, 84 महिन्यापर्यंत चा कालावधी या ठिकाणी असतो.

बँक ऑफ बडोदा: Personal Loan

बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून आपल्या सर्व ग्राहकांना 50 हजार रुपयांपासून वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून घेत असताना, दहा पॉईंट 35 टक्के पासून 17.50% वार्षिक व्याजदर येथे आकारला जातो. या कर्जाचा कार्यकाळ बघितला तर 48 ते 60 महिन्याचा आहे.

पंजाब आणि सिंध बँक: Personal Loan

पंजाब तसेच सिंध बँक तीन लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जाच्या रकमेवर दहा पॉईंट पंधरा टक्के पासून 12.80% व्याजदर आकारात आहे (Personal Loan apply online). या कर्जाचा कालावधी आपण बघितला तर साठ महिन्यांपर्यंतचा कालावधी असतो.

इंडसइंड बँक: Personal Loan

इंडसइंड बँक या ठिकाणी कमीत कमी 30000 तसेच जास्तीत जास्त 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत असेल. तर अशावेळी दहा पॉईंट पंचवीस टक्के पासून 32.2% व्याजदर हा करत आहे. कर्जाचा कार्यकाळ 12 महिन्यांपासून साठ महिन्यांपर्यंतचा असेल.

बँक ऑफ महाराष्ट्र: Personal Loan

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून 20 लाखांपर्यंतच्या वेळेस कर्जावर या ठिकाणी दहा टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक व्याजदर आकारत असून, याठिकाणी 84 महिन्याच्या कालावधी निश्चित केलेला असतो.

Personal Loan: ताबडतोब कर्ज हवे आहे का? या 5 बँकांकडून मिळवा सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज येथे सविस्तर वाचा..

हे पण वाचा: Home Loan: गृह कर्ज घेत असताना ही चूक करू नका? अन्यथा 20 वर्षांचे हप्ते 30 वर्षापर्यंत फेडावे लागतील..

Also Read

अचानकपणे आपल्याला काही कारणास्तव बँकेच्या कर्जाची आवश्यकता असते. अशावेळी आपण बँकेकडे पैसे घेण्यासाठी धावतो. कर्ज काढण्यासाठी अर्ज करतो आणि कर्ज उपलब्ध करून घेतो. परंतु ते कर्ज उपलब्ध करून घेत असताना काही महत्त्वाच्या अटी तसेच काही महत्त्वाचे नियम आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे कारण कितीदा गडबडीच्या नादामध्ये आपण कर्ज उपलब्ध करून घेतो आणि त्या कर्जाची परतफेड करत असताना आपल्याला पूर्णपणे अडचणी निर्माण होतात (Personal Loan eligibility). कित्येकदा आपल्याला पाहायला मिळते की अचानक पणे कर्जाचे व्याजदर टक्क्यांनी चांगलेच वाढत आहे. तसेच ते सुद्धा वाढत आहेत आणि इतर खर्च जर रोजच असतो तो रोजचा खर्च करत असताना या कर्जफेरीचे नियोजन करणे फार कठीण काम असते. अशावेळी नागरिकांनी योग्य ती माहिती घेऊनच कर्जाचे नियोजन करणे बंधनकारक आहे.

कर्ज उपलब्ध करून घेत असताना लक्षात ठेवा आवश्यक बाबी:

1) ज्यावेळी कर्ज उपलब्ध करून घेत आहात, त्यावेळी नेहमी त्या कर्जाचे व्याजदर किती आहे ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

2) कर्ज उपलब्ध करून घेत असताना त्या कर्जाचे परतफेड आपण कशी करणार आहे. याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

3) आपला सिबिल स्कोर कमी असेल तर आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या कर्जावर किती व्याजदर आकारले जाईल या बाबींचा विचार करावा.

4) कोणते बँक कमी व्याजदरामध्ये खरच उपलब्ध करून देत आहे याचा एक आढावा घेऊनच कर्ज उपलब्ध करून घ्यावे, जेणेकरून पुढे कर्जाची परतफेड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.

5) तसेच खर्चाची परतफेड वेळोवेळी केल्यानंतर कोणती बँक चांगल्या सुविधा देत आहे हे सुद्धा तितकेच बघावे.

6) कर्ज उपलब्ध करून घेत असताना बँकांच्या माध्यमातून काही इतर चार्जेस आकारले जातात का? या बाबींचा सुद्धा आढावा घ्यावा.

6) अशा विविध बाबींची तपासणी करूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून आपल्याला पुढील कर्जाची परतफेड करण्याची नियोजन व्यवस्थित रित्या करता येईल.

कर्ज उपलब्ध करून देताना बँक बघते सिबिल स्कोर!

आपल्या देशामध्ये विविध अशा प्रचलित बँक आहेत; त्या अगदी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात. तसेच काही विशिष्ट नागरिक, म्हणजे ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी, मुलींसाठी कमी व्याजदारात सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर सिबिल स्कोर चांगला असेल तर नक्कीच कोणत्याही नागरिकाला त्वरित कर्ज मिळते; परंतु सिबिल स्कोर चांगला नसेल तर मात्र आपल्याला वाट बघावी लागते कारण की लगेच कर्ज उपलब्ध करून दिले जाईल ही बाब सिबिल स्कोर कमी असताना निश्चित केली जात नाही.

सिबिल स्कोर चांगला कसा ठेवावा

जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला नक्कीच ही गोष्ट लक्षात आली असेल की नेहमी सिबिल स्कोर चांगला असेल तरच आपल्याला हवे तितके आणि त्वरित कर्ज उपलब्ध होते. मग आता हा सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी नक्की कोणकोणते प्रक्रिया करावी याची थोडक्यात माहिती घेऊया. तर सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अगदी वेळोवेळी उपलब्ध करून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करावी लागेल तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेऊन चांगले व्यवहार त्या खात्यावरून झाले पाहिजेत असे बँकेला सुद्धा वाटेल की हा व्यक्ती चांगल्या प्रकारे व्यवहार करतो तसेच अशा इतर बाबी लक्षात घेऊनच सिबिल स्कोर चांगला ठेवावा.

Personal Loan: ताबडतोब कर्ज हवे आहे का? या 5 बँकांकडून मिळवा सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज येथे सविस्तर वाचा..
Personal Loan: ताबडतोब कर्ज हवे आहे का? या 5 बँकांकडून मिळवा सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज येथे सविस्तर वाचा..

1 thought on “Personal Loan: ताबडतोब कर्ज हवे आहे का? या 5 बँकांकडून मिळवा सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज येथे सविस्तर वाचा..”

Leave a Comment