Crop Loan: आनंदाची बातमी राज्यातील या जिल्ह्यातील बँकांचा शेतकऱ्यांना कर्ज माफीचा दिलासा, पहा सविस्तर माहिती

Crop Loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी हि समोर आली आहे. राज्यात या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना बँके कडून मोठा दिलासा जळगाव जिल्ह्य बँकेने तब्बल 3 लाख रुपये पर्यंत पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णय मुळे राज्यातील 1 लाख 90 हजार शेतकऱ्यांना तब्बल 72 कोटी रुपयांचा दिलासा हा देण्यात येणार आहे.

दररोजच्या ताज्या बातम्या तसेच शेतकरी अपडेट्स साठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.

जळगाव मधील जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी प्रत्रकार परिषदे मध्ये या संदर्भात सविस्तर माहिती हि दिली आहे. जळगाव मधील लाखो शेतकरी बांधवांना मिळणार दिलासाल.Crop Loan

हे वाचा -Poultry Farms Succsess Story: 12 पास शेतकरी कमवतोय लाखो रुपये

राज्यामध्ये अवकाळी पावसा मुळे शेतकरी बांधवांचे नुकसान हे मोठ्याप्रमाणावर झाले होते. ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकरी बांधवांना जिल्हा बँके काढून मोठा दिलसा हा देण्यात आलेला आहे.

31 मार्च 2024 पर्यंत ते कर्ज पूर्ण पाने फेडले आहे. अशा शेतकरी बांधवांना व्याजाचा लाभ हा मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती आवडली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा.Crop Loan

हे वाचा -Namo Shetkari 4th Installment Date: या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार या महिन्यात

Leave a Comment