Tecno Spark 20 Pro: नमस्कार मित्रांनो स्मार्टफोन कंपनी टेक्नोने आपला नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी हि सुरु केली आहे. टेक्नो या कंपनीने या फोनचे नाव हे Tecno Spark 20 Pro असे ठेवले आहे. आणि या फोनची किंमत आणि फीचर्स हे लॉन्चा होण्यापूर्वीच सार्वजनिक करण्यात आलेले आहे. आपण जर या फोन ची किंमत आणि फीचर्स पहिले तर हा फोन सर्वात जबरदस्त असे फीचर्स देत आहे.
Tecno या मोबाईल कंपनीने सर्वात जबरदस्त असा फोन मार्केट मध्ये आणण्याची सुरवात हि केली आहे. टेक्नो कंपनीचा हा अगामी फोन या फोन किंमत हि 14,000 या रेंजमध्ये ठेवण्यात येईल. तसेच या फोनचा जर आपण कॅमेरा पहिला तर या फोन मध्ये कंपनीने, चंगल्या दर्जेचा असा पावर फुल कॅमेरा हा देण्यात आला आहे.
हे पण वाचा: Today Soyabin Rate: सध्या सोयाबीनला मार्केट मध्ये काय भाव मिळत आहे
Tecno Spark 20 Pro Specifications
RAM & ROM – कंपनीने सांगितले आहे कि हा फोन 8GB RAM सह लॉन्च केला जाईल, आणि त्या मध्ये 8GB RAM ची अधिक RAM म्हणजेच हा फोन 16 GB RAM होणार, आणि या फोन मध्ये 256GB स्टोरेजसह येणार आहे. आणि या फोन मध्ये 1TB पर्यंत मेमरी कार्ड हे वापरू शकता.
Display – कंपनीने या फोन मध्ये पावर फुल असा डिस्प्ले दिलेला आहे. आणि 120Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आलेला आहे. व पंच व्होल कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.
Camera – कॅमेऱ्या बद्दल सांगायचे म्हंटले तर या फोन मध्ये 108 MP हा रिअर कॅमेरा दिला आहे, आणि सेल्फी कॅमेरा हा 32MP देण्यात आला आहे.
Battery – आपण जर या फोन ची Battery पहिली तर या फोन मध्ये कंपनीने 5000mAh देण्यात आलेली आहे.