Viral Video: बघितले का? या महिलेने चक्क लाईटबिल वाचवण्यासाठी केला जुगाड

Viral Video: नमस्कार मित्रांनो, आपण जर पहिले तर या महिले ने एक आधभूत आसे जुगाड शोधले आहे. या जुगडाच्या माध्यामातून आपण लाईट बिल हे वाचवू शकता तर ते कसे वाचा सविस्तर बातमी.

पूर्वीच्या काळी इस्त्री करण्यासाठी लाईट नसायची, त्यावेळी आपण तांब्याच्या सहाय्याने त्या मध्ये इस्तू टाकून आपण इस्त्री हि करायचो अशाच पद्धतीने या महिलेने कपड्यांना इस्त्री केलेली आहे.

मित्रांनो आपणास जर कपड्यांना इस्त्री करायची असेल तर या युक्तीचा वापर करून आपण कपड्यांना अगदी सहज इस्त्री करू शकता. या महिलेने कशा प्रकारे कपड्यांची इस्त्री हि केली आहे. सर्वत आधी या महिलेने एक कुकर घेतला त्या नंतर त्या मध्ये पाणी वतले पाणी वतल्या नंतर तुम्हाला हा कुकर GAS वरती ठेवायचा आहे, जो पर्यंत गरम होत नाही. तो पर्यंत करावे.

आपण कुकर च्या सहायाने आगदी सहज पाने इस्त्री करू शकता. या महिलेने युक्ती लावून खूप छान पद्धतीने आयडिया हि केले ली दिसून येत आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासठी- इथे क्लिक करा

Leave a Comment