पुलिसांनी कुकरमधून बनवलेलं अद्वितीय मशीन, पाहा कसं करते भाप! Viral Desi Jugaad

Viral Desi Jugaad: मित्रांनो नमस्कार, सध्या एक देसी जुगाड हा खूप वायरल होत आहे. या जुगाडा मध्ये पोलीस कशी आपली काळजी घेत आहेत हे आणि कशा प्रकार हा जुगाड केला आहे. या पोलीस कर्म च्यार्यांनी वाफारा घेण्याकरता केला एक जबरदस्त जुगाड.

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा

देशा मध्ये ज्या वेळेस कोरोना आला होता त्या वेळेस पोलिसांना आपली काळजी हि घ्यावी लागत होती कारण कोरोना चा प्रधुर्भाव हा लगेच होत होता. त्यामुळे या पोलीस कर्मच्यार्यांनी वाफारा घेण्यासाठी केला एक जबरदस्त देशी जुगाड. हा जुगाड आपण पहिला तर कुकर च्या सहायाने केलेला हा जुगाड आहे.Viral Desi Jugaad

Leave a Comment