Tata Nano Ev: मित्रांनो नमस्कार, टाटा कंपनीची सर्वत जबरदस्त अशी कार Nano हि कार आता येतय नवीन सेग्मेंट मध्ये आणि नव्या लुक मध्ये आणि या कार ची किंमत देखील कमी असणार आहे. चला तर मग या कार बद्दल सविस्तर माहिती हि जाणून घेऊयात.
टाटा कंपनीची सर्वत नामांकित आणि गाजलेली कार म्हणजे टाटा nano हि कार सर्वात ज्यास्त विक्री होणारी आणि सर्वत कमी किंमतीची कार आहे. पण आता टाटा कंपनी हि कार इलेक्ट्रिक स्वरूपात आणणार आहे. या कार चा लुक देखील चांगला आहे.
आणि हि कार लवकरच लौंच होणार आहे. आणि या कार चा जर आपण लुक पहिला तर याधीच्या nano पेक्षा या कार मध्ये खूप बदल हा केलेला आहे. आणि डीजीटल सिस्टीम हि पूर्ण पणे देण्यात येणार आहे.
अधिक माहिती जाणून घेन्यासाठी – इथे क्लिक करा
या कार ची आपण जर डिजाईन पहिली तर या मध्ये हि कार एकदम जबरदस्त लूक आणि डिजाईन मध्ये मध्ये येते. क्लासिक डिजाईन हि या कार ला देण्यात आलेली आहे.Tata Nano Ev
या कार ची जर रेंज पहिली तर या मध्ये सर्वत जबरदस्त अशी रेंज देण्यात यणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
I am interested
जुन्या नँनो ला EV करता येईल का.