Today Soyabon Rate: आज सोयाबीनला मार्केट मध्ये कसा भाव भेटला,पहा एका क्लिक वर

Today Soyabon Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यमध्ये सध्या सोयाबीनला किती भाव मिळत आहे. आणि आपण जर पहिले तर आजच्या सोयाबीनच्या दारामध्ये कालपेक्षा कमी झालेला हा आहे. आणि सोयाबीनच्या दारामध्ये फुडील काही दिवसांमध्ये वाढ हि होऊ शकते का, नाही असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. तर मित्रांनो तुमच्या भगात सोयाबीनला काय भाव मिळत आहे पहा एका क्लिक वर.

आजचा सोयाबीन मार्केट बाजर भाव

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील शेवगाव, वाशिम, हिंगोली, सांगमनेर, चोपडा, सोलापूर, नांदगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, उमरखेड, डिग्रस, अमलनेर, कारंजा, यवतमाळ, मुर्तीझापूर, पळम, रिसोड, धुळे, माळेगाव, काटोल, नागपूर, राहाता, अमरावती, वंबोरी, निफाड, सिल्लोड, चिमुर, जामखेड, तुळजापूर, डांकी, सिंदी, सेलू, या मार्केट मध्ये सोयाबीनला काय भाव भेट आहे पहा.Soyabon Rate

शेवगाव, वाशिम, हिंगोलीतील सोयाबीन बाजारातील मोडल मूल्य 4300 रुपये प्रति क्विंटल आहे.

नागपूरच्या काटोल बाजारातील सोयाबीनाची मिनिमम मूल्ये 3600 रुपये प्रति क्विंटल आहे.

चंद्रपूरच्या चिमुर बाजारात सोयाबीनाची मॅक्सिमम मूल्ये 5000 रुपये प्रति क्विंटल दर्ज केली गेली आहे.

शेतकरी मित्रांनो सध्या सर्व मार्केट मध्ये पाहिजे असा भाव हा भेटत नाही, आणि काल पेक्षा आज सोयाबीनच्या दरामध्ये घसरण हि झालेली आहे.