कुसुम सोलर पंप सेल्फ सर्वे अशा प्रकारे त्वरित करा | Solar Pump Self Survey

Solar Pump Self Survey: शेतकरी मित्रांनो नमस्कार, कुसुम सोलर पंप या योजनेचा सावर कशा प्रकारे करवा. या संदर्भात सविस्तर माहिती हि जाणून घेऊया.

कुसुम सोलर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना महाउर्जाकडून सेल्फ सवे आणि पेमेंट हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. आणि सर्व शेतकरी बांधवांना SMS द्वारे कळवण्यात आले आहे.

मित्रांनो अधिक माहिती जाणून घेण्यसाठी – इथे क्लिक करा

कुसुम सोलर पंप या योजनेचा सर्वे कशा पद्धतीने करवा या संदर्भात सविस्तर माहिती हि खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.Solar Pump Self Survey

कुसुम सोलर पंप या योजनेचा सेल्फ सर्वे कशा प्रकारे केला जातो ते खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण सविस्तर माहिती हि जाणून घेऊ शकता. या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती हि देण्यात आलेली आहे.

कुसुम सोलर सेल्फ सर्वे कसा करवा इथे पहा

Leave a Comment