स्टेट बँक ओंफ इंडिया या बँकेला कोर्टाने दिला इशारा, आता कमी सिबिल स्कोअर असेल तरीही मिळणार कर्ज Sibil Score

Sibil Score: नमस्कार मित्रांनो, एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, स्टेट बँक ओंफ इंडिया या बँकेला कोर्टाने दिला इशारा, आता कमी सिबिल स्कोअर असेल तरीही मिळणार कर्ज तर ते कसे, मित्रांनो आपण जर पहिले तर कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोअर हा चांगला असावा लागतो. जर का कमी असेल तर बँक आपणास कर्ज हि देत नाही. अशात जर तुमचा सिबिल स्कोअर हा कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

ज्याचा सिबिल स्कोअर कमी आहे, त्याच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. कारण आता कमी सिबिल स्कोअर वर्ती मिळणार कर्ज SBI Loan तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके कडून कर्ज हे आता सहज घेऊ शकणार आहात. आणि या मध्ये आपण सिबिल स्कोअर हा कमी असेल तरीही महिणार कर्ज.

केरळ न्यायालयाचा मोठा निर्णय

केरळमधील उच्चन्यायालयाने एका खटल्याच्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला निर्णय दिला आहे. आणि त्यांना सल्ला आहे की आता ज्यांचा कमी सिबिल स्कोअर असेल त्यांना कर्ज देण्यास रोखू शकत नाहीत असा निर्णय हा या न्यायालयाने दिला आहे.

हे कशामुळे झाले

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके मध्ये शिक्षणासाठी कर्ज काढण्यासाठी अर्ज केला होता परंतु सिबिल स्कोअर हा कमी असल्यामुळे बँकेने बँकेने कर्ज देण्यात नाकारले त्याच वेळी जेव्हा हे प्रकरणा न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने अर्ज दाराच्या बाजूने निर्णय हा दिला.Sibil Score

आता ज्या नागरिकांना कर्ज घ्यायचे आहे आणि सिबिल स्कोअर हा कमी आहे. तर आता चिंता करण्याची गरज नाही कारण आता तुम्हाला SBI हि बँक कमी सिबिल स्कोअर असेल तरीही कर्ज हे देणार.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हिं माहिती आवडली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment