Sheti Deshi Jugad: शेतामध्ये जनावरे आजीबात न येण्यासाठी करा हा जुगाड

Sheti Deshi Jugad: नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या जनावरांची सख्या हि खूप वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव असा विचार करत आहेत कि यावरती काही जुगाड आहे, कि हा जुगाड केला कि जनावरे आपल्या शेतामध्ये येणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो एका शेतकरी बांधवाने आपल्या शेतामधील जनावरे घालवण्यासाठी केला आहे एक जुगाड आम्ही तुम्हाला त्या जुगाडा बद्दल सविस्तर माहिती हि देणार आहे.

शेतकरी बांधवांनो आपण जर हा जुगाड केला तर आपल्या शेता मध्ये जनावरे हे फिरकणार देखील नाहीती. एकही रुपया न घालता घरगुती वस्तूंपासून तयार केलेला आहे. हा जुगाड करण्यासाठी या शेतकऱ्याने एक लोखंडी पत्रा, तसेच एक पंखा आणि एक छोटासा कळूक हे सर्व असल्यास आपण हा जुगाड सहज करू शकता.Sheti Deshi Jugad

या जुगडा जर आपण केला तर जनावरे हे आजीबात येणार नाहीत कारण याच्या आवाजामुळे जनावरे येण्याची शक्यता हि कमी होते.

अधिक माहिती जाणून घेण्यासठी – इथे क्लिक करा

Leave a Comment