Sarkari Yojana: शेती कामांसाठी स्त्रियांना आता मिळणार एवडे अनुदान

Sarkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील तब्बल 25 लाख हेक्टर शेती ही सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यात हे क्षेत्र 12 लाख आहे. राज्य शासनाच्या शेती विषयक योजना आणि मिशनसाठी मिळून सुमारे 1920 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. आणि या योजनांचा लाभ हा महाराष्ट्रातील शेतकरी महिला ह्या घेऊ शकतात.

भारता मध्ये आपण दर वर्षी महिला दिन हा 15 ऑक्टोबर महिला शेतकरी दिन हा म्हणून साजरा करतो. राज्यामध्ये तसेच देशा मध्ये शेती कामासाठी अधिकतम ह्या स्त्रिया हे शेतीचे कामे करतात तब्बल 70% महिला ह्या शेती करतात.

शेता मध्ये महिला ह्या खुरपणी, नांगरणी तसेच शेता मध्ये पाणी पाजणे असेल पिक उत्पादन पशु पालन अशा अनेक व्यवसाय मध्ये स्त्रिया ह्या अग्रेसर आहेत. आणि या क्षेत्रात आपली भूमिका हि चोक बजावताना देखील दिसून येत आहे.Sarkari Yojana

शेती पूरक व्यवसाय

त्यामध्ये आपण जर पहिले तर गांडूळ खत, कंपोस्ट खत, रेशमी कोश, या सारख्या अनेक रोजगारांना चालना देण्यासठी राज्य शासनाने अनेक अशा उपयोगी योजना ह्या सुरु केलेल्या आहेत. आणि यामध्ये स्त्रियांच्या बचत गटांना देखील अधिक मान्यता हि देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक शेती

आपण शेता मध्ये जर आता च्या घडीला पहिले तर ज्बाल पास सर्व शेतकरी हे रासायनिक खतांचा वापर हा मोठ्याप्रमाणावर होत आहे. त्यामध्ये बुरशी कीटकनाशक आणि तननाशक याचा मोठ्या प्रमाणात वापर हा केला जातो. या सर्वांचा वापर केल्यामुळे आरोग्या वरहि आणि निसर्गावर या परिणाम हा होत आहे.


अधिक माहिती जाणून घेण्यासठी – इथे क्लिक करा

राज्यतील महिलांनी या योजनांचा लाभ हा मोठ्याप्रमणावर घ्यावा आणि शेती हि नैसार्गीत रित्या करण्याचा प्रयत्न करवा आणि राज्य सरकारने हि योजना फक्त महिलांसाठी काढलेली आहे.Sarkari Yojana

मित्रांनो कृषी विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment