या रेशन कार्ड यादीत तुमचे नाव असेल तर प्रति महिना मिळणार 3000 रु. व या वस्तू; यादी पहा – ration card list

ration card list : अन्नधान्य तेल तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ गोरगरीब नागरिकांकरिता अगदी कमी किमती पदे उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड असेल तर, रेशन दुकानाच्या अंतर्गत या सर्व गोष्टी नागरिकांना अगदी माफक दरामध्ये किंवा मोफत मिळतात (live marathi). महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून खास रेशन कार्डधारकांच्या सोयीसाठी सर्व गोष्टी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नागरिकांची फसवणूक होणार नाही आणि नागरिकांचे नाव नागरिकांना यादीमध्ये तपासता देखील येईल.

रेशन कार्डचे विविध प्रकार पडतात; यामध्ये तीन विभाग केले आहेत. लोकांच्या आर्थिक स्थितीनुसार बाबींचा विचार करूनच ही विभागणी केली जाते. पुढे याबाबतचा उल्लेख केला आहे.

१. यामध्ये सर्वात पहिला नंबर आहे तो म्हणजे एपीएल रेशन कार्ड. हे रेशन कार्ड दारिद्र रेषेच्या वर असलेल्या नागरिकांकरिता बनवण्यात आले आहे (sarkari yojana). या रेशन कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा मिळतात. ज्यांनागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना हे रेशन कार्ड मिळते आणि या रेशन कार्डचा रंग हा पांढरा असतो.

२. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बीपीएल रेशन कार्ड. दारिद्र रेषेखालील नागरिकांना हे रेशन कार्ड शासन पुरवते. हे रेशन कार्ड मिळवायचे असेल तर नागरिकांचे उत्पन्न हे पंधरा हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत असावे. हे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचे असते.

३. शेवटचा भाग आहे तो म्हणजे अंत्योदय रेशन कार्ड. हे अगदी गरीब नागरिकांना दिले जाते. हे रेशन कार्ड केशरी रंगाचे असते, जे लोक काहीच कमवत नाहीत त्याला शासन हे रेशन कार्ड पुरवते.

रेशन कार्डची यादी ऑनलाईन पद्धतीने तपासण्याची सोपी पद्धत पुढील प्रमाणे:

ज्या नागरिकांना महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी व्यक्तींची यादी तपासायची आहे त्यांनी पुढील प्रक्रिया एकापाठोपाठ एक करावी. सर्वात प्रथम, अर्ज करणाऱ्या व्यक्तीला अन्न विभागाच्या http://mahafood.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अधिकृत संकेतस्थळाला ज्यावेळी भेट द्या त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर या वेबसाईटचे मुख्य पेज ओपन होईल. होम पेजवर सार्वजनिक वितरण प्रणाली हा पर्याय दिसतात; त्या पर्यायावर क्लिक करावे.

पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल. या पेजवर रेशन कार्ड असा पर्याय दिसेल; त्या पर्यायावर त्वरित क्लिक करावे (ration card update). तिथून पुढे एक नवीन पेज उघडणार आहे. या पेजवर जिल्हा वर्गीकरण या सोबतच रेशन कार्ड धारकांची संख्या असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करावे आणि असे केल्यानंतर तुम्हाला आरक्षण कार्डची यादी मिळेल.

नवीन रेशन कार्ड कसे काढावे?

तुमच्याकडे जर अद्याप रेशन कार्ड नसेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून ते मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रेशन कार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा पुरावा जोडून ऑनलाईन अर्ज सादर करावा. तुमच्या अर्जाची पडताळणी करून योग्य माहिती भरली असेल तर रेशन कार्ड पोस्ट आहे तुमच्या घरी येईल.

Leave a Comment