पिएम किसान योजनेचा 16वा हफ्ता मिळाला नाही, काय करावं? सविस्तर माहिती नक्की वाचा | Pm Kisan Installment Not Received

Pm Kisan Installment Not Received: शेतकरी मित्रांनो नमस्कार,दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशातील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना आज 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या आधारस्त लग्न बँक खात्यात जमा करण्यात आला. जर कोणीतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर अश्या शेतकऱ्यांनी काय करावं? PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला येथे मिळेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत देशातील शेतकऱ्यांसाठी 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस खूपच आनंदाचा ठरला; कारण यादिवशी शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला. देशातील जवळपास 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 16व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला. यादरम्यान एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर अश्या शेतकऱ्यांनी काय करावं? याबद्दलची माहिती पाहुयात.

योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
सुरवात 2019
लाभ रक्कम 6000 हजार रुपये वार्षिक
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा 16वा हप्ता जमा झाला नाही, अश्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. यासोबतच शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती तपासावी.Pm Kisan Installment Not Received

हे पण वाचा – Crop Insurance: खरीप हंगाम 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 2442 कोटी निधी मंजूर,पहा सविस्तर

Pm Kisan Installment Not Received

आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी. खात्यावर पैसे जमा झाल्याची स्थिती तपासावी, ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही मोबाईल फोनवर वापरून किंवा वेबसाईटवरून करू शकता. पंतप्रधान किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्याची सुविधा शासनाकडून काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन तक्रार कसे करावी? सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Helpdesk – Quiry Form या पर्यायावर क्लिक करावे लजनेचा दुसरा व तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला. देशातील जवळपास 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 16व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला. यादरम्यान एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर अश्या शेतकऱ्यांनी काय करावं? याबद्दलची माहिती पाहुयात.

या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जमा झाला नाही, अश्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. यासोबतच शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती तपासावी.

आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी. खात्यावर पैसे जमा झाल्याची स्थिती तपासावी, ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही मोबाईल ॲप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून करू शकता. पंतप्रधान किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्याची सुविधासुद्धा शासनाकडून काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेली आहे.

Leave a Comment