PM Kisan Beneficiary List 2024: पीएम किसान योजनेच्या यादी मध्ये तुमचे नाव आहे का? त्वरित इथे पहा

PM Kisan Beneficiary List 2024: शेतकरी मित्रांनो नमस्कार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 16 हप्ता हा शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये हे दिले जाते. आपण जर पहिले 2024 या वर्षातील एकूण एकच हप्ता हा देण्यात आलेला आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 16 हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्या मध्ये DBT च्या माध्यमातून जमा केला गेला आहे . पण काही शेतकरी बांधवाना आजूनही या योजनेचा हप्ता हा भेटलेला नाही.

अधिक माहितीसाठी – हे पहा

त्या सर्व शेतकरी बांधवांची केंद्रीय कृषी मंडळाने यादी हि जाहीर केलेली आहे. या यादी मध्ये आपले नाव आहे कि नाही त्या संदर्भात खालीलप्रमाणे सविस्तरपणे माहिती जाणून घ्या.

शेतकरी मित्रांनो आपण जर हि यादी मोबाईल वरून पाहणार असाल तर तुम्हाला सर्वत आधी क्रोम ब्रावजर हा उघडायचा आहे. त्या नंतर डेस्कटॉप मोड हा चालू करायचा, हे झाल्या नंतर गुगल वर जाऊन पीएम किसान हे सर्च करावे परत सर्वत आधी जी वेबसाईट येईल त्या वरती क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्या नंतर तुम्हाला PM Kisan Beneficiary List असा ऑप्शन दिलेस त्या वरती क्लिक करा व तुमची सर्व माहिती हि त्यामध्ये संपूर्ण भरून लिस्ट हि घ्या.

PM Kisan Beneficiary List Download करण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment