पीएम किसान योजनेचा 17 हप्ता या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्या मध्ये होणार जमा | Pm Kisan 17 Installment Date

Pm Kisan 17 Installment Date: शेतकरी मित्रांनो नमस्कार, राज्यातील शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजने अंतर्गत 16 हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्या मध्ये जमा केला, पण आता सर्व शेतकऱ्यांना 17 व कधी येणार याची प्रतीक्षा लागली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 हप्ता हा शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्या मध्ये मिळणार असल्याची संभवणा आहे.

देशातील तसेच राज्यातल सर्वत शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत फेब्रुवारी महिन्या मध्ये तब्बल 6000 हजार रुपये हे देण्यात आले होते.

त्या मध्ये नमो शेतकरी योजनेचे शेतकरी बांधवांना एकदम दोन हप्ते हे दिले आहेत. म्हणजे 4000 रुपये हे या योजने अंतर्गत आणि प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 2000 हजार दिले.Pm Kisan 17 Installment Date

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा

राज्यातील तसेच देशातील काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी आणि पीएम किसान निधी या योजनेचे पैसे हे मिळाले नाही. तर ज्या शेतकरी बांधवांना पैसे हे मिळालेले नाही त्या सर्व शेतकरी बांधवांनी खालीलप्रमाणे सर्व कामे हेत्वरित करून घ्यावीत.

सर्वत प्रथम e-kyc हि सर्वत आगोदर पूर्ण करून घ्यावी, त्या नंतर बँकेत जाऊन आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करून घ्या हे हे काम झाल्या नंतर तुम्हाला तुमच्या येथील ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जाऊन जमीन पडताळणी पूर्ण करून घ्यावी.

वरीलप्रमाणे जर का आपण कामे त्वरित केलीत तर तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे हे नक्कीच मिळणार. Pm Kisan 17 Installment Date

Leave a Comment