Petrol Diesel Price Today: नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये सध्या पेट्रोल आणि डीजेल च्या किंमतीत झाला आहे बदल, तुमच्या भागामध्ये सध्या काय दर आहे, आणि आपण जर पेट्रोल भरण्यास जात असाल तर नक्की हि माहिती तुमच्यासाठी आहे. राज्यात पेट्रोल व डीजेल चे नवीन दर हे जाहीर झाले आहेत.
Today Diesel Rate:
डीजल दर ठिकाण ₹ 94.27 मुंबई महानगर ₹ 93.09 अकोला ₹ 93.24 छत्रपती संभाजीनगर ₹ 94.45 ठाणे ₹ 92.74 पालघर ₹ 94.27 मुंबई शहर ₹ 92.53 पुणे ₹ 92.63 रायगड ₹ 93.86 बिड ₹ 92.41 नाशिक Petrol Diesel Price Today
हे पण वाचा: Cotton Rate : कापसाच्या दरात एक हजाराची घसरण
आजचा पेट्रोल दर ठिकाण ₹ 106.31 मुंबई महानगर ₹ 106.56 अकोला ₹ 106.75 छत्रपती संभाजीनगर ₹ 106.49 ठाणे ₹ 106.25पालघर ₹ 106.31मुंबई शहर ₹ 106.01 पुणे ₹ 106.14 रायगड ₹ 107.37 बिड ₹ 105.88 नाशिक
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डीजेल चे दर आता पाहता येणार फक्त 1 मिनिटांत एसएमएसद्वारे आपण इंडियन ऑईल चा सध्याचा दर हा सहज पाहू शकता. इंडियन ऑईल क्रमांक – 9224992249 ह्या क्रमांकावर पाठवू शकता.10:07 AM