(NHPC भरती) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये तब्बल 280 जागांसाठी भरती

NHPC: नमस्कार मित्रांनो, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेड, मध्ये लिमिटेड एक भारतीय सरकारी हायड्रोपॉवर बोर्ड आहे, आणि ज्याचे स्वामित्व भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे आहे.भरती 2024 मध्ये 240 ट्रेनी इंजिनिअर,पद भरती हि सुरु झालेली आहे. या भरती करता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हि सुरु.

The National Hydroelectric Power Corporation (NHPC) Limited has recently initiated the online application process for recruitment. This recruitment drive will fill multiple positions within the organization, and interested candidates are encouraged to apply. The educational qualifications required for these positions may vary. NHPC Limited is a hydroelectric power board under the Indian government.

प्रवेशपत्र: निकाल जाहिरात क्र.: NH/Rectt./04/2023-24

एकूण: 280 जागा

पदाचे नाव

पदाचे नावपद संख्या
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)95
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)75
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)77
ट्रेनी इंजिनिअर (ई आणि सी)04
ट्रेनी इंजिनिअर / ट्रेनी ऑफिसर (आयटी)20
ट्रेनी ऑफिसर (ज्यॉलॉजी)03
ट्रेनी इंजिनिअर / ट्रेनी ऑफिसर (पर्यावरण)06
एकूण NHPC280
पात्रता
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc इंजी. (सिव्हिल)
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc इंजी. (मेकॅनिकल)
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc इंजी. (इलेक्ट्रिकल)
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc इंजी. (इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार)
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc इंजी. (आयटी) किंवा MCA
60% गुणांसह M.Sc. (ज्यॉलॉजी) / M.Tech. (अ‍ॅप्लायड ज्यॉलॉजी)
60% गुणांसह B.E./B.Tech (पर्यावरण इंजी.) / M.Sc. (पर्यावरण विज्ञान)

वयाची अट: 26 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा अंतराष्ट्रीय

फी: UR/EWS/OBC: ₹708/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

आवेदन करण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment