नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही,त्यांच्यासाठी शेवटची संधी| Namo Shetkari Yojana Update

Namo Shetkari Yojana Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत नाही त्या शेतकऱ्यांना हि शेवटची संधी, केंद्र शासनाने केली आहे यासाठी एक नवीन मोहीम सुरु.

ज्या शेतकरी बांधवांनी e- kyc केलेली नाही, अशा शेतकऱ्यासाठी केंद्र शासनाने कॅम्प आयोजित करणार आहेत. असे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

ज्या शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे कामे केली नसतील तर ती त्वरित करून घ्यावी

  • E-kyc
  • Land Sheding
  • Bank Aadhar Link

शेतकरी मित्रांनो आपण जर हि कमी लगेच केलीत तर तुम्हाला या योजनेचा फुडील हप्ता आणि थकीत सर्व हप्ते हे मिळणार आहेत.Namo Shetkari Yojana Update

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासठी - इथे क्लिक करा 

Leave a Comment