नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता येणार या महिन्यात Namo Shetkari 4th Payment

Namo Shetkari 4th Payment: शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमो शेतकरी शेतकरी योजनेचा 4 हप्ता कधी येणार या संदर्भात सविस्तर माहिती हि जाणून घेणार आहोत.

नमो शेतकरी योजना, या योजनेचा चौथा हप्ता येणार या महिन्यात

शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता हा सर्व शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे. या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकत्र देण्यात आला, म्हणजे एकूण 4000 हजार रुपये हे शेतकरी बांधवांना देण्यात आले. या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला होता.

पण आता राज्यातील शेतकरी बांधव हे 4 थ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये येईल अथवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची संभावना आहे.Namo Shetkari 4th Payment

नमो शेतकरी योजनेचा हप्ता हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांनी त्वरित हे काम करून घ्यावे

सर्वत आधी तुम्हाला e-kyc हि करून घ्यायची आहे त्या नंतर तुम्हाला बँक खात्याला आधार कार्ड शी सलग्न करून घ्यायचे आहे. हे झाल्यानंतर नामिनीची पडताळणी झाली आहे. कि नाही हे चेक करून ती पूर्ण करून घ्यावी.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

मित्रांनो जर का आपण वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कामे लगेच केलीत तर तुम्हाला या योजनेचे सर्व थकीत हप्ते आणि 4 हप्ता देखील मिळून जाईल.Namo Shetkari 4th Payment

तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर का हिं माहिती तुम्हला आवडली असेल तर नक्की तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन देखील व्हा.

Leave a Comment