एसटी चा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 1200 रुपये भरा आणि करा पाहिजे तेवढा प्रवास | MSRTC New Scheme

MSRTC New Scheme: मित्रांनो नमस्कार, एसटी चा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 1200 रुपये भरा आणि करा पहिजे तेवढा प्रवास हा करा. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने एक नवीन योजना काढलेली आहे. या योजने मध्ये आपण फक्त 1200 रुपये हे भरावे लागतात त्या नंतर आपण कोठे हि किती हि एसटी ने प्रवास करू शकता.

राज्य एसटी महामंडळाने हि योजना सुरु केलेअ आहे. या योजने अंतर्गत प्रवाशांना आता कोठे हि किती हि फिरता येणार आहे. आणि या योजने अंतर्गत आपण जर पास काढला तर 4 ते 7 दिवसांचा पास हा या योजने च्या माध्यमातून मिळतो.

या महाराष्ट्र राज्य परी वहन मंडळाच्या योजनेचा सर्वजन लाभ हा घेऊ शकता. आपण जर महाराष्ट्राचे रहिवासी असल तर हा पास आपणास नक्की भेटणार.

मित्रांनो आपण जर कोठे बाहेर फिरण्याचा विचार करत असाल आणि आपल्या कडे सध्या पैशाची अडचण असेल. तर तुमच्यासाठी हि राज्य शासनाची सर्वत जबरदस्त अशी योजना आहे. आपण देखील या योजनेचा लाभ घ्यावा.MSRTC New Scheme

महाराष्ट्र राज्य शासनच्या अनेक अशा योजना आहेत कि त्या योजनाच्या माध्यमातून आपण कोठे हि फिरू शकतो आणि तेही सर्वत कमी पैशा मध्ये. MSRTC New Scheme

योजनेचे नावएसटी महामंडळ योजना
सुरवात2024
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

मित्रांनो आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment