Havman Andaj: राज्यामध्ये उनाचा चटका बसणार, राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस

Havman Andaj: नमस्कार मित्रांनो, राज्य मध्ये येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचे चटके हे बसणार आहेत, आणि त्यच सोबत काही भागांमध्ये पाऊस देखील पडण्याची शक्यता हि वर्तवण्यात येत आहे. राज्यातील हवामान खात्यांना काय इशारा दिला आहे, जाणून घ्या सविस्तर.

महाराष्ट्रा मध्ये आता जर आपण पहिले तर काही जिल्ह्यांमध्ये गर्मी हि सर्वधिक आहे. आणि त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील पडण्याची संभावना हि व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा

हवामान अंदाजा नुसार, येत्या काही दिवसांमध्ये नांदेड, नागपूर तसेच या भागातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि तसेच मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या सर्वत जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हि देण्यात आलेली आहे.महाराष्ट्रा मध्ये, सध्या हवमानात बदल हासारखाच होत आहे. कधी हि पाऊस हा पाउस हा पडू शकतो.Havman Andaj

मित्रांनो तुम्हाला जर हिं माहिती महत्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना तसेच whatsapp ग्रुप्स मध्ये शेअर नक्की करा. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.

Leave a Comment