Government schemes: येथे 80% डिस्काउंट वर मिळत आहेत गाड्या, कार, लॅपटॉप व मोबाईल; पहा कोणती आहे योजना? लाभ कसा घ्यायचा?

Government schemes: आजकाल दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैली प्रमाणे आता नागरिकांच्या गरजा सुद्धा तितक्याच बदलत चालल्या आहेत; अलीकडे प्रत्येक नागरिकांचे हेच स्वप्न आहे की आपला स्वतःचा बंगला पाहिजे, तसेच स्वतःची गाडी, नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, या गोष्टी घेण्यासाठी अनेकजण स्वप्न पाहत आहेत. अलीकडे तसे बघितले तर नवीन नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, यांची सुद्धा करीत सातत्याने निर्माण होत आहे; त्यामुळे आता अनेक लोक हजारो रुपयांची रक्कम खर्च करून आपली हाऊस या माध्यमातून भागवत आहेत.

परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना आपली इच्छा पूर्ण करता येत नाही कारण की त्यांचे आर्थिक बजेट फारच कमी पडते आणि त्यांना कोणतेही ऑनलाइन काम असेल शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा या गोष्टी उपलब्ध करून घेता येत नाहीत.

सर्व गोष्टींवर मिळतोय एवढा डिस्काउंट:

तुम्हाला जर असे म्हटले की महिंद्रा थार फक्त एक लाखात तुम्ही खरेदी करू शकतात, फक्त सहा हजार पाचशे रुपये. तुम्हाला स्कुटी खरेदी करता येईल, कदाचित तुम्हाला या गोष्टीवर अजिबात विश्वास बसणार नाही, परंतु हे तितकेच खरे आहे. अगदी फार पासून सर्वात महागड्या गोष्टींवर आता जवळपास 60% पासून 80 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. आता हा डिस्काउंट कसा घ्यायचा चला याविषयी तपशील जाणून घेऊया.

ऑनलाइन पद्धतीने तुम्ही या वस्तू मागवू शकता:

आता तुम्हाला मोठ्या गाड्या, कार, मोबाईल फोन, लॅपटॉप इथे दिवस तू खरेदी करण्यावर अशी ते सात टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. यासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानात किंवा शॉप मध्ये सुद्धा जायची गरज भासणार नाही. तुम्ही अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने या गोष्टी विकत घेऊ शकता आणि हे तितकेच खरी आहे. बँकेच्या कर्जाची पूर्तता ज्यावेळी पूर्ण होत नसेल तर कस्टमरच्या माध्यमातून खरेदी केलेल्या वस्तूचा लिलावा होतो.

सरकारने तीन साईट लॉन्च केले आहेत, त्यावर ऑनलाईन पद्धतीने लिहावा होत आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केले तर त्यावर तुम्हाला 60% पासून 80% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. आता हा डिस्काउंट कसा घ्यायचा चला याविषयी तपशील जाणून घेऊया.

वेबसाईट बाबत अधिक माहिती:

सरकारने तीन साईट्स लाँच केले आहेत, म्हणजेच वेबसाईट लॉन्च केले आहेत ज्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लिलावा होतो आणि या माध्यमातून नागरिक खरेदी करतात. यामध्ये क्रमवारीनुसार www.eauction.gov.in, www.eauctionsindia.com तसेच www.mstcecommerce.com या तीन साईट येत आहेत ज्या नागरिकांनी कर्जाची फरक वेळ केली नाही किंवा कस्टमरने जप्त केलेल्या मालाचा जो काही लिलाव असतो, तो या साइटवर होतो. तिथून आपल्याला या वस्तू खरेदी करता येतात त्यामुळे तुम्ही जर सेकंड हॅन्ड गोष्टी खरेदी करणार असाल तर नक्कीच या साईटला भेट द्या.

कर्ज सुविधेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या असतात या वस्तू;

एखाद्या व्यक्तीच्या मनात इच्छा असेल तर त्याच्या इच्छेनुसार तो कोणतीही वस्तू खरेदी करतो म्हणजे ती कार असो मोबाईल असो लॅपटॉप असो किंवा कोणतीही वस्तू असो ही वस्तू खरेदी करत असताना उपलब्ध भांडवल असेल तर रोख पैसे देऊन ते नागरिक वस्तू खरेदी करतात. रोख पैसे दिल्यानंतर वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू पूर्णपणे आपली होते आधी आपल्या नावावर ती वस्तू करता येते आणि याचा अधिकार पूर्णपणे आपलाच असतो.

परंतु सर्वच नागरिकांकडे हवे तितके उपलब्ध भांडवल नसल्यास नागरिक कर्ज सुविधेचा लाभ घेऊन त्या वस्तू उपलब्ध करून घेतात आणि एमआय च्या माध्यमातून त्याचे हफ्ते भेटतात. हत्ती पडत असताना, सर्वात प्रथम तुम्हाला बँकेचे अटी नियम तपासून प्रत्येक महिन्याला हप्त्याची रक्कम भेटावे लागते. यामध्ये काही लोक हलकर्जीपणा करतात आणि काही कारणास्तव रक्कम भरू शकत नाहीत. रक्कम न भरल्यामुळे नागरिकांना ज्या बँकेतून कर्ज उपलब्ध करून घेतले आहे, त्या बँकेतून फोन कॉल येतात आणि तुम्ही लवकरात लवकर हे रक्कम भरा; अन्यथा तुमच्यावर ॲक्शन घेतली जाईल. अशी सतत माहिती दिली जाते.

अशा प्रकारे आपल्याला मिळतात कमी किमतीमध्ये या गोष्टी:

असे करून सुद्धा एखादी व्यक्ती जर रक्कम भरत नसेल तर त्या व्यक्तीची भेट घेऊन जी काही वस्तू कर्ज सुविधा उपलब्ध करून घेतले आहे, ती वस्तू जप्त करून घेतात. वस्तू जप्त करून घेतल्यानंतर ती वस्तू परत त्या बँकेचे होते आणि बँकेच्या माध्यमातून याचा लिलाव केला जातो. या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट समजते की कर्ज उपलब्ध करून घेतल्यास एखादी वस्तू तुम्ही खरेदी केली असेल तर कर्ज पूर्णपणे फेडेपर्यंत ती वस्तू पूर्णपणे आपली होत नाही. जर कर्ज फेडले तरच ती वस्तू आपली होते; जर कर्ज फेडले नाही तर बँक त्यावर ॲक्शन घेऊन ती वस्तू जप्त करून घेऊ शकते.

यामध्ये मधून ज्या काही वस्तू उपलब्ध झाल्या असतील, मग मोबाईल, लॅपटॉप, फोन, टू व्हीलर, फोर व्हीलर, अशा वस्तू उपलब्ध झाल्यानंतर त्यावर बॅक लिलाव करते आणि त्यांची पुन्हा विक्री करते. आणि बँक स्वतःचे कर्ज फेडून घेते. यामध्ये जे नागरिक दुसऱ्यांदा ती वस्तू खरेदी करणार आहे, त्यांचा लाभ होतो कारण त्यांना डिस्काउंट मध्ये ती वस्तू भेटते.

Leave a Comment