Gold Price Today: नमस्कार मित्रांनो सध्या मार्केट मध्ये सोन्याच्या दरा मध्ये चड उतार हा होताना दिसून येत आहे, आणि त्यामध्ये आता लग्न सराईचे दिवस हे सुरु झालेले आहेत. यामुळे सोने खरेदी करण्यासाठी लोक हे खूप जात आहेत. त्यामुळे सध्या मार्केट मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा नेमका काय आहे. आणि तुमच्या इथे सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर हा किती भेटत आहे. तर सविस्तर माहिती जाणून घ्या.
Gold Price Today
प्रमाण (ग्रॅम) | २४ कॅरेट सोन्याचा किंमत (रुपये) |
---|---|
१ ग्रॅम | ₹ ६,३८२ |
८ ग्रॅम | ₹ ५१,०५६ |
१० ग्रॅम | ₹ ६३,८२० |
१०० ग्रॅम | ₹ ६,३८,२०० |