Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव दणक्यात आपटले; पहा आजच्या किमती

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. सोन्या-चांदीच्या भावात आज मोठी घसरण झाली असून, या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे. यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता त्याच भावात हळूहळू घसरण होत आहे. त्यामुळे विवाहसोहळ्यासाठी ग्राहक आनंदाने सोने-चांदी खरेदी करू शकतात. कारण, आज तो 63,000 च्या खाली व्यवहार करत आहे. चांदी 400 रुपयांनी घसरली.

आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,600 रुपयांवर होता. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,840 रुपयांपासून सुरू होते. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 वर कायम आहे. तसेच 10 ग्रॅममधील 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,840 रुपयांवर पोहोचला.

हे पण वाचा: महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 22 फेब्रुवारी 2024 डाऊनलोड करा

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,600 रुपये
मुंबई – 57,600 रुपये
नागपूर – 57,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,840 रूपये
मुंबई – 62,840 रूपये
नागपूर – 62,840 रूपये

चांदीचे आजचे भाव

आनंदाची गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव घसरले तसे चांदीचे भावही घसरले. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 745 रुपयांवर आहे. शिवाय, 100 ग्रॅम चांदीची किंमत 7,450 रुपये आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,500 रुपये आहे.

Leave a Comment