Gold Price In Maharashtara: सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात, मग थांबा हि माहिती तुमच्यासाठी

Gold Price In Maharashtara: मित्रांनो नमस्कार, आता बरेच लोक हे सोने खरेदी करण्यासाठी मार्केट मध्ये जात आहे. कारण सध्या लग्नाचा सीजन हा सुरु आहे. आणि या सीजन मध्ये अनेक नागरिक हे सोने खरेदी करण्यासाठी जातात, तर सध्या मार्केट मध्ये सोन्याला काय दर मिळत आहे, आणि तुमच्या येथे काय मिळतोय या संदर्भात सविस्तर माहिती हि जाणून घेऊयात.

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर

ग्रामआजकालदर बदल
1 ग्राम 6,403 6,361 42
8 ग्राम51,224 50,888 336
10 ग्राम64,030 63,610 420
Gold Price In Maharashtara

22 कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहरगोल्ड किंमत (प्रति 10 ग्रॅम)
मुंबईरु. 57,820
पुणेरु. 57,830
नागपुररु. 51,190
नाशिकरु. 48,070
ठाणेरु. 48,070
औरंगाबादरु. 52,390
सोलापुररु. 51,470
अमरावतीरु. 51,470
नांदेडरु. 51,520
कोल्हापुररु. 51,470
सांगलीरु. 51,470
जळगावरु. 51,470
अकोलारु. 51,470
लातूररु. 51,470
धुळेरु. 51,470
अहमदनगररु. 52,070
चंद्रपूररु. 52,190
पनवेलरु. 52,470
सातारारु. 52,070
बीडरु. 52,470
परभणीरु. 52,470
जालनारु. 52,470
भिवंडी-निजामपुररु. 52,070
उल्हासनगररु. 52,470
भुसावळरु. 52,470
यवतमाळरु. 51,470
पिंपरी-चिंचवडरु. 51,470
इचलकरंजीरु. 51,070
वर्धारु. 50,470
नंदुरबाररु. 50,470
उस्मानाबादरु. 50,470
गोंदियारु. 50,470
मालेगावरु. 50,470
हिंगनघाटरु. 50,470
बारशीरु. 50,470
उदगीररु. 50,470
अंबरनाथरु. 50,470
वसई-विराररु. 50,470
कल्याण-डोंबिवलीरु. 51,190
Gold Price In Maharashtara

Leave a Comment