Devgad Hapus Price: देवगड हापूस मिळतोय एवढ्याला डजन

Devgad Hapus Price: नमस्कार मित्रांनो, राज्य मध्ये आता आंब्यांचा सीजन हा सुरु झालेला आहे. आणि आपण जर पहिले तर कोकणातील हापूस आंबा हा सर्वत फेमस आंब्यापैकी एक आंबा आहे. हा आंबा मार्केट मध्ये काय भवाने जात आहे, या बाबत आपण माहिती पाहणार आहोत, तर मित्रांनो हि माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

हापूस आंबा म्हंटले कि आपल्या तोंडाला पाणी सुटत, पण या हापूस ची सध्या किंमत काय, मार्केट मध्ये आपण जर पाहिलं तर नुकतीच आंबे येण्यास सुरवात हि झालेली आहे. आणि या मध्ये आता आपण जर पहिले तर आंब्याच्या किंमतीचे दर हे ज्यास्त असतात.Devgad Hapus Price

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

आता आंब्याचा सीजन सुरु झाल्या पासून मार्केट मध्ये आंबे घेण्याकरता भरपूर नागरिक हे येत आहेत. सध्या आंब्याचा सीजन हा नुकताच आत्तच सुरु झाल्यामुळे मार्केट मध्ये 1 डजन हापून आंबा हा 1000 हजार रुपये ते 1500 हजार रुपये या किंमती मध्ये मिळत आहे.

1500 हजार रुपये डजन मध्ये एकूण 12 आंबे येतात. आणि आपण जर पहिले आता तर सुरवात झाली आहे. यामुळे मार्केट आंबा हा महाग असतो. आणि काही महिन्यांनी या आंब्याला 400 ते 500 रुपये या किंमती मध्ये विकावे लागते.

Leave a Comment