Desi indian Jugad: आपण असा जुगाड कधी पाहिलाही नसेल, लगेच पहा

Desi indian Jugad: मित्रानो नमस्कार, भारत हा कृषी प्रधान देश आहे. आणि या देशा मध्ये अनेक लोक हे नाव नवीन जुगाडांसाठी प्रसिद्ध आहेत. आणि काही असे जुगाड आहेत. कि ते जुगाड आपण पहिले तर आपण देखील डोक्याला हात लावलं असे जुगाड आहेत. असाच एक जुगाड वायरल होत आहे.

या जुगडा मध्ये या शेतकरी बांधवाने चक्क आपल्या गाईला टू व्हीलर बाईक वरून न्हेतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

कशा प्रकारे या शेतकरी बांधवाने आपल्या मोटर सायकल वर गाईला बसवले आहे. टू व्हीलर गाडी वरती या शेतकरी मित्रांने पाला पाचोळा तसेच गाईला बसण्यासाठी व्यवस्था हि केली आहे.

हा जर आपण व्हिडिओ पहिला असेल तर तुम्ही नक्की तुमच्या डोक्याला हात लावला असेल, अशा पप्रकारे गाईला गाडी वरती बसून कसे काय न्हेऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा. Desi indian Jugad

Leave a Comment