Cotton Price Today: कापसाला सध्या काय भाव मिळतोय, जाणून घ्या सविस्तर

Cotton Price Today: शेतकरी मित्रांनो नमस्कार, राज्यामध्ये सध्या कापसाला काय भाव मिळत आहे. आणि सध्या कापसाचे मार्केट हे कशा पद्धतीने चालत आहे, या संदर्भात सविस्तर माहिती हि जाणून घेऊया.

सध्या मार्केट जर आपण पहिले तर कापसाची आवक हि हळू हळू कमी होऊ लागली आहे. आणि मार्केट मध्ये कापसाचे प्रमाण हे कमी झालेले आपणास दिसून येत आहे. Cotton Price Today

तारीखविविधराज्यजिल्हाशहरमूल्य (प्रतिक्विंटल)
09/03/2024देसीमहाराष्ट्रबुलढाणादेओउलगाव राजा₹ 7100 / क्विंटल
09/03/2024इतरमहाराष्ट्रनागपुरसावनेर₹ 7300 / क्विंटल
09/03/2024इतरमहाराष्ट्रवर्धासिंडी (सेलू)₹ 6650 / क्विंटल
09/03/2024H-4 (ए) 27 मिमी फायनमहाराष्ट्रयवतमाळमारेगाव₹ 6700 / क्विंटल
09/03/2024देसीमहाराष्ट्रयवतमाळनेर परसोपंत₹ 6800 / क्विंटल
09/03/2024देसीमहाराष्ट्रअकोलाअकोला₹ 7300 / क्विंटल
09/03/2024इतरमहाराष्ट्रअमरावतीअमरावती₹ 7400 / क्विंटल
09/03/2024देसीमहाराष्ट्रबुलढाणादेओउलगाव राजा₹ 7650 / क्विंटल
09/03/2024देसीमहाराष्ट्रनागपुरकाटोल₹ 6400 / क्विंटल
09/03/2024देसीमहाराष्ट्रनागपुरउमरेड₹ 7000 / क्विंटल

Leave a Comment