Best Spraying Jugaad: शेतकऱ्यांना आता फवारणीसाठी कोणाचीही गरज लागणार नाही, पहा हा झिंगाट जुगाड

Best Spraying Jugaad: नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे या देशा मध्ये अधूक तंत्रज्ञाना च्या सहायाने शेती हि केली जात आहे.आणि आपण जे पहिले भारता मध्ये अनेक असे लो आहेत त्यांनी स्वताच्या बुद्धीचा वापर करून जुगाडू यंत्रे होई तयार केलेली आहेत.

मित्रांनो आपल्याला शेतामध्ये फवारणी करण्याकरता अनेक माणसांची गरज असते. पण या शेतकरी मित्रांने एक नवीन जुगाड केला आहे. या जुगाडाच्या मदतीनी काय फायदा होतो तर आपण जर हा जुगाड केला तर आपण कोणत्याही सरी मध्ये सहज स्प्रे पाईप नेहु शकता. तर हा जुगाड कसा केला आहे पहा सविस्तर.

जुगाड पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

मित्रांनो या जुगाडासाठी तुम्हाला शेताच्या मधोमध कळकाची दांडकी हि लावायची आहेत. हे जुगाड जर आपण केले तर याच्या मधतीने आपण कोणत्याही लाईन मध्ये सहज जाऊ शकतो.Best Spraying Jugaad

या जुगडा च्या सहायाने आपने शेता मध्ये अगदी कमी वेळेत आणि लेगच काम करू शकता. या यंत्रा द्वारे आपण भुईमुग, सोयाबीन, तूर, उस इ. पिकांना फवारणी करू शकता.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती आवडली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment