महागाई भत्यात झाली 50 टक्के वाढ, आता सरकारी कर्मच्याऱ्यांना मिळणार आठव्या वेतन आयोगा कडून भेट | 8th Pay Commission marathi

8th Pay Commission: नमस्कार मित्रांनो, सतराव्या लोकसभेचे कार्यकाळ हे 16 जून 2024 ला संपणार आहे. आणि अशा मध्ये भारतीय निवडणूक आयोगा कडून लवकरच देशा मध्ये निवड नुका या सुरु होणार आहेत.

या दरम्यान केंद्र शासनाने आचार सहित लागू होण्यापूर्वी सरकारी कर्मच्याऱ्यांना भेट हि दिली आहे. आता निवडून हि लवकर आल्यामुळे तसेच सरकारी कर्मचारी आयोग कडून कर्मचारी यांना 8th Pay Commission हे लागू केले जाणार आहे. आणि यामुळे सरकारी कर्मच्यारी हे खुश होणार.

केंद्र सरकारने सरकारी कर्मच्यारी तसेच पेन्शन धारकांना 4 टक्के वाढ हि महागाई भत्या केली आहे. हा निर्णय घेतल्यामुळे आता डिए आणि डीआर या मध्ये दर हा 50 टक्के वर्ती पोहचला आहे.

देशातील सरकारी कर्मच्याऱ्यांना जानेवारी 2024 या वर्षा पासून भत्या मध्ये वाढ हि झालेली आहे. आणि आठवे वेतन हे कर्मच्यरांना सुरु केलेलं आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती आपणास महत्वाची वाटली असेल आणि आपल्या उपयोगी पडली असेल तर अश्याच माहितीसाठी तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता आणि आपल्या मित्रांना शेअर देखील करा.

Leave a Comment