7th Pay Cmmission Update: आनंदाची बातमी! केंद्रीय कर्मच्यार्यांच्या वेतना मध्ये वाढ, पहा सविस्तर माहिती

7th Pay Cmmission Update: मित्रांनो नमस्कार, मोदी सरकार ने आलीकडेच केंद्र शासनाच्या कर्मच्यार्यांच्या डीएमध्ये वाढ केली होती. त्या नंतर पगारा मध्ये चांगलीच बडोत्री हि झालेली दिसून आली. आता आणखी यामध्ये बदल करून डीए हा 50% हून अधिक करण्यात आलेला आहे. या आधी डीए हा 46 होता पण आता या मध्ये चांगलीच वाढ हि झालेली दिसून येत आहे.

1 जानेवारी 2024 पासून डीए मध्ये अधिक वाढ हि करण्या आली आहे आणि या दिवसा पासून लागू देखील केलेला आहे.

मित्रांनो दररोजच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.

महगाई भात्यामध्ये वाढ हि झालेली आहे. हा महागाई भत्ता कर्मच्यार्यांना एप्रिल महिन्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि इतर काही जे भत्ते आहेत त्यामध्ये देखील थोडी थोडी वाढ हि केलेली आहे.

केंद्रीय कर्मच्यार्यांच्या करता चांगली बातमी म्हणजे, 50 टक्के हून अधिक डीए हा वाढल्यामुळे HRA मध्ये सुधारण्याचे काम हि करण्यात आलेले आहे.

HRA = रु. 56,900×27/100= रु. 15,363 प्रतीमहा वाढ, 30% HRA = 56,900×30/100= 17,070 प्रती महिना वाढ.7th Pay Cmmission Update

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती मात्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती दररोज जाणून घेण्याकरता आमच्या whatsapp ग्रुप देखीला देखील जॉईन होऊ शकता.

Leave a Comment