Indian Jugad: मित्रांनो नमस्कार, आपण हा जुगाड पहिला का? कसा केला आहे हा जुगाड, हा जुगाड पाहून आनंद महेंद्रा हे सुद्धा चकित झाले आहेत. आपण हि बघतास नक्की डोक्याला हात लावणार नक्की या व्यक्तीने कसा पद्धतीने हा जुगाड केला नक्की हा जुगाड काय आहे, आणि कसा केला आहे यासाठी किती खर्च आलेला आहे जाणून घेऊया सविस्तर.
महेंद्रा कंपनीने मालक आनंद महेंद्रा यांनी हा जुगाड पहिला आणि कशा पद्धतीने या व्यक्तीने हग जुगाड केला आहे/ एका बाईक ला हायड्रोलिक जासिबीचे लहान खोरे हे जोडले आहे. पण कसे जोडले आहे. आणि या बाईक ला या लोड हा झेपत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.Indian Jugad
भारता मध्ये अनेक असे जुगाडू काहीना काही करणारे व्यक्ती आहेत. अनेक व्यक्तींनी आपल्या बुद्धीचा वापर करून अनेक असे जुगाड केलेले आहेत. असाच या व्यक्तीने कोणीही या आधी असा जुगाड केला हि नसेल आणि तुम्ही पहिला हि नसेल असा हा जुगाड आहे.
हा जुगाड पाहून आनंद महेंद्रा हे सुद्धा चकित झाले कि या व्यक्तीने हा जुगाड नक्की कसा पद्धतीने केला असेल आणि असा जुगाड करण्यात या व्यक्तीला अस्धार किती खर्च गेला असेल.
हा जुगाड अगदी जबरदस्त असा जुगाड आहे. या जुगडाच्या माद्यमातून आपण या डवरे कोणतीही कामे सहज करून शकतो या मध्ये कचरा गोळा करणे माती भरणे, आणि इतर कामे हि करू शकतो.