Farmers Loan Waiver: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज माफी हि देण्यात यावी. यासह अनेक मागण्यासाठी दिल्ली येथे शेतकरी बांधवांचे आंदोलन हे सुरु आहे. या मध्ये भारता मधील झारखंड या राज्याने शेतकऱ्यांसाठी घेतला आहे मोठा निर्णय या राज्याकडून शेतकरी बांधवांना योजने अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी हि देण्यात येणार आहे.
हि घोषण बिहार येथील झारखंड राज्याने घेतली आहे. यामुळे झारखंड येथील शेतकऱ्यांना दिलस मिळणार आहे.
सध्या दिल्ली येथे शेतकरी बांधवांचे आंदोलन हे सुरु आहे. शेतकरी बांधवांना योग्य पिकांना हमी भाव मिळत नाही, खतांची दर वाढ आणि कर्ज माफी मिळावी या करता दिल्ली येथे आंदोलन हे सुरु केले आहे.
झारखंड येथे तब्बल 500 कोटींच्या निधीची गरज (Farmers Loan Waiver)
झारखंड या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आणि लोकसभा निवडणूक असल्यामुळे या राज्याने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी हि देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि यसाठी तब्बल 500 कोटींची गरज असल्याचे माध्यमांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.