Electric Cars: मित्रांनो नमस्कार, भारतीय बाजार पेठे मध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्स ची डिमांड ही दिवसेन दिवस वाढत चाललेली आहे. आणि यामुळे नागरिकांचा कल हा इलेक्ट्रिक कार कडे ज्यास्ती आहे. त्यामुळे टाटा कंपनीने तसेच इतर कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार्स चे प्रोडक्शन हे वाढविले आहे.
सध्या टाटा कंपनी आपल्या दोन EV कार्स ह्या मार्केट मध्ये आणणार आहेत. टाटा कंपनी च्या कार्स चा दिवसेल दिवस डिमांड हा वाढत आहे.
आपण जर सध्या मार्केट मध्ये पहिले तर इलेक्ट्रिक कार्स हि घेण्यासाठी ग्राहकाला 6 महिने वाट हि पहावी लागत आहे.
टाटा कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक कार्स ह्या याच वर्षी मार्केट मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Electric Cars
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा
टाटा कंपनीने या दोन कार्स मध्ये अनेक असे जबरदस्त फीचर्स असे देण्यात येणार असल्याच्या कंपनी कडून सांगण्यात आले आहे.
टाटा पंच आणि टाटा नेक्सोन या दोन कार्स टाटा कंपनी इलेक्ट्रिक स्वरुपात आणणार आहेत. आणि या कार 2024 मध्ये येणार असल्याची शक्यता आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली, जर का हि माहिती महत्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.