Realme 11 Pro 200MP कॅमेरा सह येतोय फक्त एवढ्याला

Realme 11 Pro: रिअल्मी कंपनी सर्वत जबरदस्त असा फोटोग्राफी चा फोन मार्केट मध्ये आलेला आहे. या फोन मध्ये कंपनीने अनेक असे पावर फुल फीचर्स दिलेले आहेत. तर रिअल्मी च्या या फोन मध्ये काय काय फीचर्स दिले आहेत, जाणून घेऊया सविस्तर.

Realme 11 Pro Specifications

रिअल्मी च्या या फोनचे जर आपण फीचर्स पहिले तर या फोन मध्ये कंपनीने सर्वत जबरदस्त असे फीचर्स दिलेले आहेत. त्या मध्ये आपण जर battery पहिली तर 5000 mAh Battery एवढी देण्यात आलेली आहे.

डिस्प्ले – रिअल्मी च्या या फोनचा जर आपण डिस्प्ले पहिला अत्र या फोन मध्ये फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. आणि हा फोन HDR10 सह येत आहे.

कॅमेरा – रिअल्मी च्या या फोन मध्ये मागच्या बाजूस ट्रिपल सेटअप 200MP (OIS) + 8MP + 2MP  कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोन चा सेल्फी कॅमेरा पहिला तर या मध्ये 32MP कॅमेरा दिला आहे. आणि त्याच सह आपण या फोन मध्ये 4k व्हिडिओ शुटींग देखील देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

बैटरी – या फोन ची जर आपण बैटरी पहिली तर या फोन मध्ये 5000 mAh Battery इतकी सर्वत पावर फुल अशी देण्यात आलेली आहे. तसेच या फोन मध्ये फास्ट चार्जिंग देखील दिले आहे.Realme 11 Pro

RAM & ROM – रिअल्मी च्या या फोन मध्ये 8 GB RAM | 256 GB ROM देण्यात आलेली आहे. तसेच या फोन मध्ये Dimensity 7050 Processor पवार फुल प्रोसेसर हे देण्यात आले आहे.

मित्रांनो आपण जर हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर, हा फोन आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने हा फोन आपण खरेदी करू शकता. या फोनची किंमत जर पहिली तर हा फोन 27,999 हजार रुपये एवढ्या किंमती मध्ये येत आहे.

Leave a Comment