kisan deshi jugad: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला देखील जुगाड बनवायचा आहे. आणि या शेतकरी बांधवाने कशा पद्धतीने केला आहे हा जुगाड, हा जुगाड जर आपण पहिला असेल तर या शेतकरी बांधवाने नामी शक्कल वापरून आपल्या शेती कामासाठी एक आधुनी यंत्र तयार केले आहे.
या यंत्राच्या सहायाने आपण शेतामधील अधिकतम कामे हे सहज करू शकता आणि हे जुगाडू यंत्र तुम्हाला कसे वाटले या जुगाडा मध्ये या शेतकरी मित्राने बाईक चे इंजिन लावून हे जुगाड केले आहे. हा जुगाड आपण बसून देखील अगदी सहज चालवू शकतो.
आणि या जुगाडाच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला कमी खर्जा मध्ये आणि कमी वेळे मध्ये ज्यास्तीचे काम हे होत आहे. तसेच याचा फायदा हा आपणास मजुरांची गरज असते पण या यंत्राच्या मुले आता माजुराना जो खर्ज जात होता तो थोडा फार कमी झालेला दिसून येत आहे.kisan deshi jugad
आपण जर शेतकरी असला आणि आपणस देखील अशा पद्धतीने जुगाड बनवायचा आहे. आपल्याला शेता मधील कोळपणी किंवा भंगली इत्यादी कामे हि करायची असल्यस हे यंत्र आपण देखील बनवू शकता.
हे यंत्र तयार करण्याकरता किमान 15 ते 20 हजार रुपये हे लागतील आणि आपण या पेक्षा कमी किंमतीत बनवून घेऊ देखील शकता.